लाड शाखीय वाणी समाज मंडळ बदलापूर या संस्थे तर्फे ३२ वा विद्यार्थी गुण गौरव समारंभ १ डिसेंबर २०२४ रोजी आदर्श विद्यालय ,बदलापूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. उपरोक्त कार्यक्रमात " सुदृढ कुटुंब व्यवस्था" या विषयावर व्याख्यान दिले. त्याची क्षणचित्रे आणि ऑडियो व्हिडिओ यु ट्यूब वर शेअर केला आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा