बुधवार, ९ सप्टेंबर, २००९

विधान सभा इलेक्शन

१३ अक्टूबर ला महाराष्ट्र राज्याचे विधान सभा निवाड्नुक होणार आहे। या निवाड्नुकित सर्व पक्षाचे बलबल या प्रमाने असण्याची शक्यता नकारता येत नही।
इंदिरा कांग्रेस - ६८ जागा
राष्ट्रवादी - ५२ जागा
शिवसेना - ६३ जागा
भाजपा - ४८ जागा
मनसे - २१ जागा
आरपी / शेकाप / अपक्षा - ३६ जागा

गुरुवार, २ एप्रिल, २००९

जय लोकशाही

लोकसभा इलेक्शन अप्रैल महिन्याच्या २३ तारखेला होत आहे। या दिवशी कोणतेही कारन न संगता आपण सर्वानी मतदान करुया।

श्री राम जय राम जय राम

आज राम नवमी - या पुण्य दिनी आपण नामस्मरण करुया , श्री राम जयराम जय जय राम