बुधवार, २२ ऑक्टोबर, २००८

मी विजयकुमार वाणी, पनवेल, आज पासून तुमच्या भेटीला येत आहे। मला जे चांगले दिसले, भावले, कलले, किंवा जे चांगले वाचले त्या बद्दल लिहिणार आहे। तुम्ही पण जे चांगले असेल ते माझ्याशी शेयर करा। त्या मुले माझ्या नोलेज मध्ये भर पडेल।
चला तर मग नेहमी भेटूया।